Woman's wrapper (sari) from Maharashtra, India
Paithani Border with Jamdani weave, 18th–19th century
Object Place: Maharashtra, India
Dimensions Overall: 886 x 114cm (348 13/16 x 44 7/8in.)
Museum Of Fine Arts, Boston COLLECTIONS Asia, Textiles and Fashion Arts
Accession Number 27.160
Provenance Denman Waldo Ross Collection; Gift from Denman Waldo Ross to the MFA, March 3, 1927 Credit Line Denman Waldo Ross Collection
Weave-Technique Cotton (hand spun Khadi Yarn) and gold metallic (Zari) plain weave with discontinuous supplementary patterning wefts and tapestry plain weave at borders. The Cotton- khadi warp and weft in navy blue is the base fabric into which the elaborate and ornate patterns of Jamdani are woven. In a Jamdani, a single warp is usually ornamented with two extra weft (thereby creating the design) followed by ground weft. The Jamdani is therefore an inlay technique on lightweight cotton fabrics. Jamdani weaving is akin to tapestry work, where small shuttles of thick colored, gold threads are passed through the weft to create designs on the plain base. The borders are a red and gold diamond pattern with central dot (called Narali border or coconut eye) and gold temple motif. The borders are attached with an interlocking tapestry weave called Kadial weave in Maharastra. The pallu is very long and in three parts (all patterned with discontinuous supplementary wefts). The top section has a central block with blue and gold interlocking diamonds surrounded by red and yellow squares and a central star-like figure. Interlocking diamonds with central circles surrounds this block. The outer border of this section has diamond shapes with checkerboard patterning. The second section of the pallu has diamond shapes along a line, surrounded by six circles. The bottom section of the pallu is a solid area of gold Zari that is basically a brocade of tinsel thread meant for weaving and embroidery. It is manufactured by winding or wrapping (covering) a flattened metallic strip made from silver on which gold is enameled on a cotton yarn.
See other blogs:
http://paithani-saree.blogspot.in/
http://uppadasarees.blogspot.in/
Web site:
www.uppada.com
www.paithani.in
www.paithanisari.in
पैठणची पैठणी इतिहासकाळापासून प्रसिद्ध आहे. तेव्हाही ती परदेशांत पाठवली जात असे. सूक्ष्म कलाकुसर असलेली पैठणी तयार करणारे कुशल कारागीर आता दुर्मीळ होत चालले आहेत. पैठणींचे उत्पादन आणि विक्री यांच्यात जोवर समन्वय निर्माण होत नाही, तोवर तिच्या नशिबीची उपेक्षा संपणार नाही. महाराष्ट्राचे हे महावस्त्र देशी-विदेशी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारी पातळीवरही विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे. 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा..' या गाण्याला सुमारे ४८ वर्षे झाली असतील. तमाशापटांचा तो काळ. जगदीश खेबूडकरांची गीतकार म्हणून तेव्हा नुकतीच ओळख निर्माण होऊ लागलेली. आता 'गदिमां'ची गाणी मागे पडतील, अशा कंडय़ा पिकवल्या जाऊ लागलेल्या. त्या काळात 'मल्हारी मरतड' चित्रपटातील 'गदिमां'च्या या लावणीने बाईपणाच्या भावनांचा ज्या नजाकतीने ठाव घेतला, त्याचे गारुड आजही कायम आहे. 'गदिमां'च्या लावणीतील 'नाचरा मोर' पैठणी विणकरांच्या विश्वात मात्र 'बांगडीमोर', 'साखळीमोर' या नावाने ओळखला जातो. पैठणी विकत घेणाऱ्यांसाठी मोराचे नाचरेपण लोभस असले तरी हे नक्षीकाम करणाऱ्यांच्या आयुष्याची वीण मात्र उसवलेलीच दिसते. पैठणीचा भवताल म्हणजे श्रीमंती आणि गरिबी यांमध्ये हिंदूोळे घेणारा जणू लोलकच! पैठणीचे आडवे-उभे धागे मोठय़ा गुंतागुंतीचे. हा तानाबाना नक्की कसा? तर- एका पैठणीत तब्बल उभे चार हजार धागे! काठापदरावर रेशीमनक्षी आणि जरतारीची एकेक वीण करायला कधी दोन महिने लागतात, तर कधी वर्ष-सव्वा वर्षही लागते. पदरावर नाचरा मोर वर्षांच्या आत कधी चितारताच येत नाही. काही पैठणींची जरतारीएवढी अस्सल, की अंधारातही तिचा लख्ख उजेड पडावा! पैठण येथील मीराबाई शेळके यांचे सोनेरी जर आणि रेशमी धाग्यांशी नाते जडून झाली असतील वीसएक र्वष. नवऱ्याचा व्यवसाय बूटपॉलिशचा. दोन मुले. घर चालवायचे तर काम करणे अपरिहार्य. १९९० मध्ये पैठणमध्ये पुन्हा एकदा विणकामाचे प्रशिक्षण सुरू झाले. पैठणीची वीण घालायला त्या शिकल्या. दोन मुले शिकली. एक दहावीपर्यंत; तर दुसरा त्यांच्या भाषेत चौदावीला. सकाळी दहापासून संध्याकाळपर्यंत मीराबाई कितीतरी प्रकारचे काम करतात. त्या वापरत असलेल्या हातमागावरील यंत्राचे सुटे भागदेखील सहज लक्षात ठेवता येत नाहीत. प्रत्यक्ष विणकाम करण्यापूर्वी कितीतरी किचकट काम करावे लागते. सिमेंटच्या चार गट्टवर चार लोखंडी सळ्या बसवलेल्या. त्याला रेशमी धागा गुंडाळला जातो. त्याला 'धापा' म्हणतात. धाप्यावरचा धागा आसारीवर घ्यायचा. पतंगाला लागणारी आसारी जशी, तशीच ही. पण आकार जरा मोठा. त्यानंतर आसारीवरचा धागा 'तनसाळ'ला गुंडाळायचा. एका लाकडी चौकटीला खुंटय़ा ठोकलेल्या. फणीचा आकार म्हणता असे हे तनसाळ. १८० धाग्यांचा वेढ तयार केला जातो. त्याला 'गुढा' म्हणतात. असे १८ गुढे तुराईवर घ्यायचे. 'तुराई' हा हातमागाचा एक भाग. रेशमी धागा उकलून तो तुराईवर आणण्यासाठी निष्णात कारागीराला तीन दिवस लागतात. कारागीर नवखा असेल तर दहा दिवस. नव्याने प्रशिक्षण घेणाऱ्याला एवढे शिकायला किमान महिनाभराचा कालावधी तरी लागतोच. अशा गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून पैठणीची 'जोडणी' करावी लागते. ही जोडणी झटपट करून देणारे कारागीर एका हातमागासाठी ५०० रुपयांपर्यंत मानधन घेतात. मीराबाईंसारख्या कितीतरी महिला ही कलाकुसर करतात. फर्जाना शेख मीराबाईबरोबर काम करतात. त्यांचे यजमान चपलांच्या दुकानात काम करतात. त्यामुळे फर्जाना यांना काम करावे लागते. दिवसभर मान मोडून काम केल्यावर महिन्याला केवळ तीन हजार रुपये मिळतात. त्यांनी तयार केलेली पैठणी मात्र २० हजारांपासून ते तीन लाखांपर्यंत विकली जाते. पैठणीची कमीत कमी किंमत सात हजार रुपये. जेवढी जरतारी अधिक; तेवढा त्याचा दर अधिक. जेवढे रंग अधिक; तेवढा विणकामाचा वेळ अधिक. विणकामात प्रत्येक रंगाच्या धाग्याचा एक 'काकडा.' कापडी गुंडाळीला 'काकडा' म्हटले जाते. या काकडय़ाला गुंडाळलेले नाना रंगसंगतीचे धागे. जरतार वेगळी. पैठण शहरात तारकशी करणाऱ्यांची पूर्वी एक गल्लीच होती. सोन्या-चांदीच्या धातूपासून केसांच्या आकाराची तार करणारी ही मंडळी आता नाहीतच असे म्हणायला हरकत नाही. 'पावटे' हा शब्द आपण ऐकला असेल. तार लांब करण्यासाठी त्याचा उपयोग होत असे. धातूपासून तार करण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ व जल-अभ्यासक डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांच्या 'दक्षिण काशी पैठण' पुस्तकात आढळतो. सोन्या-चांदीची केसासारखी बारीक तार तयार करण्याची प्रक्रिया पुन्हा गुंतागुंतीची आहे. सोनार, तारू किंवा तरकसे, पटवेकरी असे कितीतरी कारागीर या प्रक्रियेत पूर्वी असायचे. आता तो व्यवसाय करणाऱ्यांची काही आडनावे आणि काही आळीची नावे तेवढी शिल्लक आहेत. २२० यार्ड लांबीची तार ४० हजार यार्ड लांबीच्या धाग्यांमध्ये रूपांतरित केल्यानंतर जरतारी तयार होते. यार्ड आणि मीटरमध्ये ०.९० चा फरक! अलीकडे जरतारी परराज्यांतून विकत आणली जाते. पैठणीसाठी लागणारे कच्चे साहित्य कर्नाटक व गुजरातमधून आणले जाते. कर्नाटक सरकारने रेशीम उद्योगाला मोठी चालना दिली. हा कच्चा माल तसा महागडा. जरतारी ३२०० ते ३४०० रुपये किलो आणि रेशीम किमान हजार रुपये किलो. एक पैठणी करायची असेल तर किमान १६० ते ३५० ग्रॅम जरतार वापरली जाते. जरतार जेवढी अधिक, तेवढी किंमत अधिक. संसार सांभाळून हातमागावर पैठणीचे विणकाम करणारे कारागीर कमीच झाले आहेत. या व्यवसायातील अडचणी अशिक्षित असणाऱ्या फर्जाना नेमकेपणाने मांडतात. पैठणी तयार करण्यास अधिक वेळ लागतो. समजा, पैठणीसाठी लागणारी गुंतवणूक एखाद्या विणकराने केली, तरी त्याच्या विक्रीची व्यवस्था काय? कलाकुसर गुंतागुंतीची; परंतु त्यापेक्षाही श्रीमंतांच्या बाजारपेठेत गिऱ्हाईक शोधणे अधिक अवघड! त्यामुळे कायमस्वरूपी काम असणाऱ्या सरकारी केंद्रात त्या काम करतात. जगण्यात उसवलेली वीण पैठणीत शोधणाऱ्या अशा कितीतरी महिला आहेत.. सुखाच्या एका धाग्यासाठी झटणाऱ्या! मीराबाई, फर्जाना या कोणत्या कलाकाराचा वारसा जपताहेत, कुणास ठाऊक! दोन हजार वर्षांपूर्वी कुणा अनाम कारागिराने घेतलेली वीण पिढय़ान् पिढय़ा टिकली आहे. आता ती जीर्णशीर्ण झाली आहे. बदलत्या जगात त्याची किंमत तेवढीच. तसा विणकरांचा इतिहास मोहेन्जोदडो-हडप्पा संस्कृतीमध्ये असल्याचा दाखला दिला जातो. सातवाहनकालीन महाराष्ट्रात ही कला जोपासली गेली. पैठणी हे 'महावस्त्र' पैठणचे कसे? एक संगती विचार करायला लावणारी आहे. त्याची नाळ उत्तर भारताशी जोडता येईल. बनारस या गावाचा उल्लेख धार्मिक लोक 'पुण्यभूमी काशी' असा करतात. तेथे 'बनारशी' तयार होते. तसेच पैठणला 'दक्षिण काशी' म्हणतात. तसेच महावस्त्र या भागातही असावे, असा या संगतीचा धागा! अर्थात याला ऐतिहासिक पुरावे नाहीत. मात्र, ही संगती संशोधकाला विचार करायला नक्कीच भाग पाडणारी आहे. पैठणीचा सर्व इतिहास मोरवंचीकरांना मुखोद्गत आहे. सातवाहनकालीन राजवटीत या व्यवसायाला स्थैर्य मिळाले असावे. कारण दोन हजार वर्षांपूर्वी टाकसाळ असणारा हा एकमेव राजा होता. त्यानंतर पैठणवर अनेकांची राजवट आली-गेली. तेव्हा व्यापारातील व्यवहार वस्तुविनिमयातच होत. पैठणचा उल्लेख 'सगुणक्षेत्र' असाही केला जातो. वेगवेगळय़ा उपासना पद्धतींच्या या शहरात मंगलमय वातावरण निर्माण व्हावे म्हणून महावस्त्रे परिधान करण्याची पद्धत होती. त्यामुळे शालूंचा व्यापार बहरत गेला. पुढे त्याला 'पैठणी' असे नाव पडले. जरतारी वस्त्रांसाठी 'हिरण्यद्रपी' शब्द वापरला जाई. रेशमावर जरी आणि मोत्याचे नक्षीकाम केल्यास त्याला 'मणिचिरा' म्हटले जाई. त्या काळात रोम शहराशी पैठणचा मोठा व्यापार होता. पैठणहून पाठवलेला माल डहाणू, नालासोपारा येथील बंदरांतून समुद्रमार्गाने जात असे. पैठणी पाठवण्याची विशिष्ट अशी पद्धत होती. बांबूच्या आतील पोकळ भागात पैठणी गुंडाळून बसवायची. मेणाने त्याला सील करायचे आणि त्यावर रंग, वजन, नक्षी आदी माहिती लिहून ती परदेशी पाठवली जात असे. सातवाहनांनंतर काही विणकर पश्चिम घाटात स्थलांतरित झाले, तर काही कारागिरांना वेगवेगळय़ा राजांनी सक्तीने स्थलांतरित केले. यादव राजवटीच्या काळात अनहिलपट्टणच्या राजाने पाचशे विणकरांना सक्तीने गुजरातला नेले. पुढे रघुजी नाईक नावाच्या सरदाराने श्यामदा वालजी या गुजराती व्यापाऱ्याला बोलावून त्याच्यामार्फत काही सवलती देऊन कारागिरांना येवलावाडी (येवला) येथे नेल्याचा संदर्भ मोरवंचीकरांच्या पुस्तकात आढळतो. अशा तऱ्हेने अनेक निष्णात कारागीर पळविल्याने पैठणची पैठणी मात्र जीर्णशीर्ण झाली. इतिहासातील ही उंची साडी आपल्या कपाटात असावी असे आजही प्रत्येक महिलेला वाटते. पैठणी विकत घेता यावी म्हणून मध्यमवर्गीय महिला भिशी करतात. 'होम मिनिस्टर' या बहुचर्चित कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्यामुळे 'पैठणी' नव्याने चर्चेत आली. अर्थात बांदेकर देत असलेल्या पारितोषिकस्वरूप पैठणी आणि हातमागावरील पैठणी यांत मोठे अंतर असले तरी गेल्या काही वर्षांत त्यांनी या कार्यक्रमाद्वारे पैठणीची घडवून आणलेली चर्चा या व्यवसायाला चालना देणारी ठरली आहे. नव्या जमान्यात भरजरी पैठणींची फॅशन नव्याने निर्माण करण्याची गरज आहे. काही पैठणी फॅशन शोज्साठीही वापरता येऊ शकतील. विदेशी पाहुण्यांसमोर फॅशन शो झाल्यास पैठणीच्या विक्रीत निश्चितच वाढ होऊ शकते. पैठणीची विक्री आणि उत्पादन यांचा ताळमेळ बसविणाऱ्या प्रशिक्षण वर्गाचे सातत्यही टिकवण्याची गरज आहे. पैठणीवरील नक्षीकामाचे काही अभ्यासक्रम सुरू आहेत. कितीतरी प्रकारची नक्षी कालौघात अस्तंगत झाली आहे. नारळी नक्षीकाम त्यातल्या त्यात सोपे. साडीच्या काठाचा भाग बऱ्याचदा या नक्षीचा असतो. शंकरपाळी आकाराचे हे नक्षीकाम तुलनेने लवकर होते. मुनियापट्टा, आसवली, अजंता लोटस, कोयरीमोर, साखळीमोर, स्वप्नवेल, कालिचंद्रिका अशा कितीतरी प्रकारचे नक्षीकाम आज होते. ते टिकवायचे असेल तर या व्यवसायाला राजाश्रय मिळण्याची गरज आहे. विविध राज्यांतून भरणारी प्रदर्शने आणि विक्री यांचे उद्दिष्ट ठरवून महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाकडून काही प्रयत्न होतात. मात्र, ते खूपच तोकडे आहेत. 'इंचभर विणावं आणि पोटभर खावं' अशी म्हण पैठणमध्ये अनेक वर्षे होती. ती प्रत्यक्षात यावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. जरतारीचा 'जडपणा' 'मल्हारी मरतड' चित्रपटातील दोन लावण्या गाजल्या. एक- 'उसाला लागंल कोल्हा' आणि दुसरी- 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा..' वसंत पवारांचं ठेकेबाज संगीत आणि सुलोचनाबाईंचा तसाच ठसकेबाज आवाज. पैठणीचा विषय निघावा आणि हे गाणे आठवू नये, असे सहसा घडत नाही. एवढे छान गाणे म्हणणाऱ्या सुलोचनाबाईंना मात्र जरतारीचा शौक नाही. पण पैठणीचा एक किस्सा त्या आवर्जून सांगतात. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना नवी दिल्ली येथे सुलोचनाबाईंच्या गाण्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई प्रेमलाताई चव्हाण आल्या होत्या. तेव्हा त्या खासदार होत्या. 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा..' हे गाणे म्हणून झाले. त्यानंतर मध्यंतरात प्रेमलाताईंनी सुलोचनाबाईंना आवर्जून विचारले, 'एवढे छान गाणं म्हणता.. मग साडी का अशी साधी सिल्कची नेसता?' सुलोचनाबाई म्हणाल्या, 'मला जरतार जरा जडच वाटते.' सुलोचनाबाईंचा हा साधेपणा मनाला भावणारा असला तरी जरतारीची मेहनत मात्र तो जडपणा अधोरेखित करणारी असते. 'होम मिनिस्टर' आणि पैठणी दररोज पैठणीशी संबंध येणारा एकमेव सूत्रसंचालक दूरचित्रवाणीवर हमखास दिसतो, तो म्हणजे आदेश बांदेकर. दररोज एकीच्या हातात पैठणी ठेवल्यावर त्या 'वहिनीं'च्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद टिपणारे बांदेकर सांगतात की, 'पैठणीची किंमत किती, हा प्रश्न महत्त्वाचा नसतोच. पण अशी साडी आपल्याकडे असावी असे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. 'होम मिनिस्टर'च्या यशात पैठणीचे बक्षीस हे एक मुख्य आकर्षण म्हणता येईल. कोठेही जावो, पैठणी सोबत न्यावीच लागते.'
परदेशातही खुलला पैठणीवरचा मोर...

Paithani
पुण - मराठी मनाचे आकर्षण असलेली पैठणी, आता केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सीमा ओलांडून परदेशातही पसंती मिळवत आहे. अमेरिका, कॅनडा, नेपाळ या देशांबरोबरच आखाती देशांतून पैठणीला मागणी वाढल्याने पैठणीवरचा मोर अधिक खुलला आहे. परदेशात जाताना मात्र पैठणी साडीतून ड्रेस मटेरिअल, कुर्ता अशा विविध रूपांत आणि नव्या रंगातही परिवर्तन करत आहे. त्याबरोबरच पैठणीचा व्यवसाय भरारी घेत आहे, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे पुणे विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक किशोर रोडे यांनी ही माहिती दिली.घरात एक तरी पैठणी असावी, अशी मराठी महिलांची मनोमन इच्छा असते. त्यामुळेच पैठणीचे खेळही गाजतात. त्यामुळे राज्यात पैठणीला चांगले दिवस आले होतेच. पण, आता परदेशातून मागणी वाढल्याने महाराष्ट्राची ओळख असलेली पैठणी तिथेही दिमाखात वावरत आहे. अनेक परदेशी पर्यटक पैठण आणि येवला येथे मोठ्या संख्येने येतात. या पर्यटकांमध्ये पैठणीबाबत कुतूहल आणि आकर्षण असल्याने तेथे पैठणीची खरेदी करतात. बहुतांश परदेशी महिला साडी नेसत नसल्यामुळे किंवा नेसता येत नसल्याने त्या पैठणीची खरेदी करत नाहीत. मात्र, पैठणीपासून तयार केलेले ड्रेस मटेरिअल आवर्जून खरेदी करतात.रोडे म्हणाले, ""औरंगाबाद येथे महामंडळाचे पैठणीचे पाच एकर जागेत मोठे केंद्र आहे. तेथे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे कुशल विणकरांची संख्या वाढत असल्याने पैठणीच्या उत्पादनातही वाढ झाली आहे. एक पैठणी विणण्याकरिता दीड महिना ते दीड वर्ष एवढा कालावधी लागतो. सध्या या केंद्रामध्ये महिन्याला साडेतीनशे ते चारशे पैठणींचे उत्पादन होत आहे. या केंद्रातून महिन्याला अडीचशे ते तीनशे पैठणींची विक्री होते. त्यातून वर्षाला 40 ते 50 लाख रुपये उत्पन्न प्राप्त होत आहेत.''पैठणीपासून वस्तू
तरुण पिढीला पैठणीकडे आकर्षित करण्यासाठी गुलाबी, मालती, जांभळा आणि मोरपंखी या पारंपरिक रंगांबरोबरच तरुण पिढीला भावेल असे रंग आणि आकर्षक डिझाईन तयार केले जात आहेत. पैठणीपासून महिलांसाठी पर्स, ओढण्या, "वॉल हॅंगिंग', "वॉल पॅनेल्स' यांसारख्या उपयुक्त वस्तू तयार करून ग्राहकांचे लक्ष वेधले जात आहे.

दिल्लीतील आंतरराष्ट्रीय महोत्सवात
पैठणी
साडीवर
लघुपट
दाखविणार
November 13, 2011
short film, paithani
sarees, international festival, marathwada
पैठण - भारत सरकारतर्फे
नवी
दिल्ली
येथे
सोमवार
(ता.
14) ते
रविवार
(ता.27)
या
कालावधीत
होत
असलेल्या
भारतीय
आंतरराष्ट्रीय
व्यापार
महोत्सवात
पैठण
येथील
प्राचीन
कला-
जगप्रसिद्ध
पैठणी
साडीवरील
लघुपट
रुपेरी
पडद्यावर
झळकणार
आहे.
पैठणीच्या
इतिहासात
पहिल्यांदाच
हा
लघुपट
आंतरराष्ट्रीय
महोत्सवात
दाखविण्यात
येणार
असल्यामुळे
पैठणी
सातासमुद्रपार
जाऊन
जागतिक
पातळीवरील
कलेच्या
परंपरेच्या
ठसा
उमटविणारी
ठरली
आहे.
या
महोत्सवाचे
हे
31 वे
वर्ष
आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन
पंतप्रधान
मनमोहन
सिंग
यांच्या
हस्ते
होणार
आहे.
नवी
दिल्ली
येथील
प्रगती
मैदानावर
महोत्सव
आयोजित
करण्यात
आला
आहे.
रशिया,
अमेरिका,
जर्मनी,
इजिप्त,
आस्ट्रेलिया,
बांगलादेश,
पाकिस्तान,
इटाली,
चीन,
नेपाळ,
तैवान,
तुर्कस्तान
आदी
देशांसह
जगभरातील
जवळपास
90 देश
यात
सहभागी
होणार
असून,
भारतातील
सर्व
राज्यांचाही
त्यात
समावेश
आहे.
दिल्ली
येथील
विभोर
व्हिडिओ
व्हीजन
या
लघुपट
बनविणाऱ्या
संस्थेने
पैठण
येथे
नुकतीचे
भेट
देऊन
पैठणी
कलेची
परंपरा,
इतिहास
व
वैभव
इत्यादींचे
चित्रीकरण
केले
आहे.
"पैठणी ः एक सोने
आणि
रेशमाची
कविता,'
असे
या
लघुपटाला
नाव
देण्यात
आले
आहे.
चित्रीकरण
संस्थेचे
देवेंद्र
चोपडा
हे
लघुपटाचे
निर्माते
असून
मुंबई
येथील
मऱ्हाटी
पैठणी
कला
केंद्राला
भेट
देऊन
माहितीसह
चित्रीकरण
केले
आहे.
औरंगाबाद
येथील
लघुउद्योग
विकास
महामंडळाच्या
विभागीय
व्यवस्थापक
अलका
मांजरेकर
यांच्या
मार्गदर्शनानुसार
लघुपटासाठी
चित्रीकरण
करण्यात
आले
आहे.
या लघुपटामध्ये पैठणी
विणकरांची
कला,
त्यातील
डिझाईन,
रंग,
साडीचे
विणकाम
करण्यासाठीचे
हातमाग,
ताना-बाना
व
तो
बनिवण्याचा
प्रकार,
लहानात
लहान
हाताने
केलेले
डिझाइन,
साडीसाठी
वापरण्यात
येणाऱ्या
सोन्याच्या
मुलाम्यात
जडविलेली
चांदी,
विणकरांच्या
मुलाखती,
राष्ट्रीय
पुरस्कार
विजेते
प्रभाकर
ढालकरी
व
पैठणच्या
वैभवशाली
परंपरेचे
संशोधक
(कै.)
बाळासाहेब
पाटील
यांनी
जतन
करून
ठेवलेला
प्राचीन
वस्तूंचा
अनमोल
संग्रह
यांविषयी
त्यांचे
सुपुत्र
शेखर
पाटील
यांनी
दिलेली
माहिती;
शांतिब्रह्म
संत
एकनाथ
महाराजांचे
मंदिर,
गोदाकाठ,
प्राचीन
नागघाट,
जायकवाडी
धरण,
संत
ज्ञानेश्वर
उद्यान
इत्यादी
बाबींचा
समावेश
करण्यात आला आहे.

Wow, Paithani sarees are truly a work of art! The intricate weaving and rich colors make them a perfect choice for special occasions.
ReplyDeleteSaree Shopping In Banjara hills